रेश्मा काटकर

- फॅशन डिझाईनर

"Fashion is my Passion"
आजकाल इथे प्रत्येकालाच आपला लूक इतरांच्या पेक्षा वेगळा हवा आहे. आपण ज्या फॅशन ची कपडे घातलेली आहेत ती दुसऱ्या कोणी घातलेली नसली पाहिजेत असे प्रत्येकाला वाटत असते. आपली वेगळी छाप सर्वांवर पडली पाहिजे. तुमची हीच इच्छा पूर्ण करतात ते म्हणजे   " फॅशन डिझाईनर "

आमच्या सर्व्हिस

डिझाईनर साडी आणि ब्लाउज

ड्रेसेस , वन पीस

नऊवारी साडी

अनारकली

लेहेंगा

चिल्ड्रेन गारमेंटस