साई स्नॅक्स सेंटर

- आवड तुमची... चव घरची...!

आमच्या येथे चहा, कॉफी, मसाला दूध मिळेल. तसेच सर्व प्रकारचा नाष्टा मिळेल. आमच्या येथे सर्व पदार्थ हे घरगुती पद्धतीने तयार केले जातात. ग्राहकांचे समाधान हाच आमचा प्रयत्न.

आमच्या सर्व्हिस

आमच्या येथे सर्व प्रकारचा चहा, नाष्टा मिळेल

पोळी भाजी / जेवण मिळेल

पावभाजी किलो प्रमाणे भेटेल

पार्टी ऑर्डर्स स्वीकारल्या जातील

घरपोच सेवा दिली जाईल

Watch Video