अन्नपूर्णा मसाले

- चवीचे खायचे तर अन्नपूर्णा मसालाच हवा...!

आपला माल कोणीही नाकारला तर लाज वाटू द्यायची नाही. डोक्‍यावर बर्फ ठेवल्याप्रमाणे त्यांना आपल्या मालाची कल्पना द्यावी. कोणी कमी किमतीत माल मागितला तर परवडत नाही असे न सांगता आपल्या मालाचे वेगळेपण पटवून द्यावे.

आमच्या सर्व्हिस

कांदा लसूण मसाला, बिर्याणी मसाला

गोडा मसाला, मटण मसाला, गरम मसाला

छोले मसाला, चहा मसाला

पावभाजी व सांबार मसाला

Watch Video