साई राम प्लंबर्स

- प्लम्बिंग अँड इलेक्ट्रिकल वर्क्स

आमच्या इथे सर्व प्रकारची प्लम्बिंग आणि इलेक्ट्रिकल ची कामे केली जातील. खात्रीशीर आणि वाजवी किंमती मध्ये सर्व कामे करून मिळण्याचे एकमेव ठिकाण.

आमच्या सर्व्हिस

घरगुती प्लम्बिंगची सर्व कामे केली जातील

रेन हार्व्हेस्टींग करून दिले जाईल

घरगुती इलेक्ट्रिकलची सर्व कामे केली जातील

सर्व प्रकारच्या लिकेज ची कामे केली जातील

फॅन, मिक्सर, फ्रीज, इस्री, टी व्ही इत्यादी दुरुस्त करून दिले जातील

Watch Video