हॉटेल राधा कृष्ण

- दर्जेदार जेवणाची परंपरा...!

हॉटेल राधा कृष्ण तब्बल वीस वर्षा पासूनची दर्जेदार जेवणाची परंपरा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, साऊथ इंडियन पद्धतीचे जेवण मिळेल. तसेच सर्व प्रकारचा नाष्टा मिळेल. आमच्या येथे सर्व पदार्थ हे घरगुती पद्धतीने तयार केले जातात. ग्राहकांचे समाधान हाच आमचा प्रयत्न.

आमच्या सर्व्हिस

महाराष्ट्रीयन, पंजाबी, साऊथ इंडियन पद्धतीचे जेवण मिळेल

आमच्या येथे सर्व प्रकारचा चहा, नाष्टा मिळेल

पावभाजी किलो प्रमाणे मिळेल

पार्टी ऑर्डर्स स्वीकारल्या जातील

घरपोच सेवा दिली जाईल

Watch Video